उपवडे गावामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
या गावामध्ये एक गाव एक गणपती आहे. शिवप्रेमी तरुण मंडळ, राजे ग्रुप उपवडे गावातील सर्व भाविक मोठ्या उत्साहात गणेशाची आरती करतात.
गणेशाच्या आगमनापासून ते अनंत चतुर्थी पर्यंत दहा दिवस मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे केले जातात. ढोल ताशांच्या गजरात गणेशाचे विसर्जन करतात.
- गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
- महिला सभा
- प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत